Sunday, May 5, 2024

औरंगजेबाचा खजिना शिवाजी महाराजांनी कसा लुटला?

श्री 



१६६० ते १६६३ या काळात शाईस्ताखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता, या ३ वर्षांमध्ये मोगलांनी स्वराज्याचे बरेच नुकसान केले होते. आर्थिक ताण पण स्वराज्याच्या खजिन्यावर पडलाच होता. शेवटी शिवाजी महाराजांनी १६६३ मध्ये पुण्यात लाल महालावर छापा घातला आणि त्यात शाईस्ताखानाला(शाहिस्तेखानाला)त्याची बोटे गमवावी लागली. त्यानंतर शाईस्ताखानला (शाहिस्तेखानाला)औरंगजेबाने बंगाल च्या सुभ्यावर पाठवलं आणि दख्खनचा सुभा शहजादा मुज्जम कडे दिला. पण स्वराज्याचे आर्थिक दृष्ट्या जे हाल झाले होते, त्याची भरपाई होणे गरजेचेच होते. आर्थिक पाठबळ नसतांना कुठलेच राज्य कधी टिकू शकले नाही आणि उभे राहू शकले नाही हे कोणी वेगळ्याने(तिसऱ्याने किंवा वेगळं ) सांगायला नको. 


आणि हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी अजून एक धाडसी बेत आखला, ३०० कि. मी. आत मोगली मुलुखात शिरून त्यांच्या सर्वात श्रीमंत शहरावर धाड घालायचा, "सुरत", ज्याची श्रीमंती जगभर पसरली होती, ज्याची ख्याती जगात "the greatest emporium of the orient and the richest jewel of Mogol" अशी होती. तापी नदी च्या दक्षिण तीरावर आणि सुवाली जे मुख्य बंदर होते त्याच्या २५ km पूर्वेला सुरत शहर वसलं होतं. सुरत ची संपत्ती अगणित होती. फक्त कस्टम ड्युटी मधून येणारं वार्षिक उत्पन्नच तेव्हाचे १२ लाख रुपये होतं. मोगल बादशहाच्या किमॉंश मधला लखलखता मणी म्हणजे सुरत.  जगभरात  सुरत मधून व्यापार चाले, इथे हिंदू, मुसलमान, पारशी, इंग्लिश, डच, पोर्तुगीस, तुर्की, आर्मेनियन, अरब, यहुदी असे अनेक प्रकारचे व्यापारी राहायचे. तेव्हाचा जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी ज्याचं नाव विराजी वोरा, ज्याची एकूण मालमत्ता तेव्हाचे ८० लाख रुपये होती, हा पण तिथेच राहायचा. सुरत शहरामध्ये एक किल्ला होता पण किल्ल्याला ना धड तटबंदी होती, ना बुरुज, ना खंदक. सुरत शहराचं रक्षण करणारा किल्ला पण कमकुवत होता आणि सुभेदार पण. सुभेदाराचं नाव होतं इनायत खान! 


६ डिसेंबर १६६३ ला शिवाजी महाराज सुरत मोहिमे साठी निघाले, ३१ डिसेंबर १६६३ ला ते त्रमकेश्वरला पोचले आणि ६ January १६६४ ला ते सुरतेला पोचले. शिवाजी महाराजांचं सैन्य १०००० होतं. एवढा मोठं सैन्य सुरतेच्या दिशेनी जात होतं तरी पण मोगल सैन्याला त्याचा बराच काळ थांग पत्ता नव्हता. मोगलांना पहिल्यांदा "काहीतरी बरोबर नाही" असं वाटलं ते म्हणजे जेव्हा हे सैन्य घणदेवी ला म्हणजे सुरतेहून अगदी ५० KM वर येऊन पोचलं. तेव्हा पण त्यांना "हे शिवाजी महाराजांचं" सैन्य आहे हे माहित नव्हतं कारण जेव्हा कोणी विचारपूस करायचं तेव्हा त्यांना हेच सांगितल्या जायचं के "मोगलांचा सरदार आहे आणि १०००० फौज घेऊन अहमदाबादला चालला आहे" असं Volquard Iversen नावाच्या डच अधिकाऱ्याने आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवलं आहे. 


Bernier ने पण आपल्या document मध्ये लिहिलं आहे के "Shivaji pretended during the march to be a Raja going to the Mughal's court".


इनायत खानाला हि बातमी इतर लोक येऊन सांगत होते के "कदाचित शिवाजी महाराज यांचंच सैन्य आहे" पण इनायत खान त्याच्या बोलण्याला धुडकावून लावत होता. आणि त्या रात्री शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह सुरतेच्या अगदी ८ KM वर उधना नावाच्या गावी येऊन पोचले. आणि सुरतेत आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं, लोकं आपलं जमेल तेवढं सामान घेऊन सुरतेतून बाहेर निघायला लागले, अजूनही ही बातमी नक्की झाली नव्हती के "सैन्य कोणाचं आहे", कारण जेव्हा विचारत होते तेव्हा कळत होतं की महाबत खान नावाच्या मोगल सरदारानी पाठवलं आहे. पाटण ला जे बंड झालं आहे त्याचा बंदोबस्त लावायला!" पण लोकांच्या मनात चलबिचल होतच होती. 


शेवटी इनायत खानाने आपले दोन वकील  "त्या मोगल सरदाराकडे" पाठवले आणि निरोप दिला की "याहून पुढे येऊ नका, शहरात तुमच्या येण्याने घबराट उडाली आहे, बादशहाला हे समजलं तर तो नाराज होईल" आणि शिवाजी महाराजांनी त्या दोन वकिलांनाच  कैद करून घेतलं आणि ते सुरतेच्या दिशेनी पुढे जात राहिले. आणि त्यांनी आपला निरोप इनायत खान कडे पाठवला की "तू स्वतः, तीन धनाढ्य व्यापाऱ्यां सोबत म्हणजे विराजी वोरा, हाजी जाहिद  बेग आणि काही कासीम तहाच्या वाटाघाटी करायला ताबडतोब आम्हाला येऊन भेट" आणि यावर इनायतखानाने काहीच उत्तर दिले नाही. 


पण या अवधीत शहरात एकच गोंधळ उडाला आणि लोकं शहरातून बाहेर पळायला लागली आणि इनायत खान मात्र इतर मोगल अधिकारी आणि श्रीमंत व्यापाऱ्यांसोबत सुरत शहराचं नशीब शिवाजी महाराजांच्या हवाली करून किल्ल्याच्या आश्रयाला गेला. 


Reverand John L' Escaliot म्हणून English Factory चा एक चॅप्लिन होता, त्याने लिहून ठेवलं आहे के श्रीमंत व्यपाऱ्यांना किल्ल्याच्या आश्रयाला जायला इनायत खानाला लाच द्यावी लागत होती. 


सुरतेच्या बाहेर शिवाजी महाराजांनी एका मैदानात आपला तळ दिला आणि इतर मराठी सैन्य सुमारे सकाळच्या ११ वाजता सुरत शहरात शिरलं. John L' Escaliot म्हणतो के "घरा वरून बघितलं तर २ मोठे धुराचे लोट आकाशात उठतांना दिसले."


श्रीमंतांची घरं शिवाजी महाराजांच्या तडाख्यात सापडत होती, भरपूर धन शिवाजी महाराजांना मिळत होतं. मराठी सैन्य जस किल्ल्या जवळ पोचलं तस त्यांनी किल्ल्यावर पण मारा सुरु केला. मोगलांनी किल्ल्यातून गोळ्या झाडून प्रतिकार करण्याचा प्रयत्नं केला  पण डच डायरी मध्ये अशी नोंद केली आहे कि "ज्या गोळ्या झाडल्या त्याने शहराचंच नुकसान जास्त झालं"


७ तारखेला शिवाजी महाराज आपल्या डेऱ्यात बसले होते, जड जवाहीर याच्या राशी त्यांच्या समोर लागल्या होत्या तेवढ्यात,   इनायत खानाकडून एक वकील शिवाजी महाराजांकडे काही मागण्या घेऊन आला, त्या मागण्या ऐकून शिवाजी महाराज चिडले आणि त्यांनी "तुमचे सुभेदार स्वतः भेटायला का आले नाहीत, ते स्वतः बायकांसारखे लपून बसले आहेत, आणि त्यांच्या अटी ऐकायला आम्ही काय बायका आहोत काय?" असा सवाल केला, त्यावर तो वकील "आम्ही पण बायका नाही आहोत" म्हणत शिवाजी महाराजांवर तलवार उपसून धावला. तेवढ्यात शिवाजी महाराजांच्या एक अंगरक्षकाने आपल्या तलवारीने त्या वकिलाचा हात कापला पण तो वकील शिवाजी महाराजांवर पडला, आणि त्याच्या रक्ताने शिवाजी महाराज आणि त्यांचे कपडे माखून निघाले. शिवाजी महाराज त्यातून सावरण्याच्या आधीच लोकांचा हा समज झाला के शिवाजी महाराजांना या हल्ल्याने दुखापत झाली आणि त्या लोकांनी लोकांची एकच कत्तल करण्यास सुरुवात केली. महाराज सुखरूप असल्याचे कळताच ही कत्तल थांबली. 


३ दिवस हि लूट सुरु होती. british आणि dutch यांनी बराच प्रतिकार केला होता, त्यांच्या वखारीचे रक्षण त्यांनी केले होते. पण बाकीचे सुरत शहर शिवाजी महारांच्या तडाख्यात सापडले होते.  John L' Escaliot लिहितो के "रात्री दिवस भासावा आणि दिवसा रात्र भासावी असं चित्र सुरत शहराचं झालं होतं."  शहरात Reverend Father Ambrose नावाचा एक फ्रेंच मिशनरी रहात होता होता, तो मुळात चांगला होता, गरिबांना बरीच मदत करायचा, इतरांशी प्रेमाने वागायचा, कपटीपणा त्याच्या मनात नव्हता,  शिवाजी महाराजांनी त्यांना काही अपाय होणार नाही याची हमी दिली आणि त्यांच्या संरक्षणाची जवाबदारी घेतली आणि त्यांना काही अपाय होऊ दिला नाही. 

या प्रसंगाचा उल्लेख करतांना Bernier शिवाजी महाराजांचा उल्लेख "The Holy Shivaji !" असा करतो. 

John L' Escaliot लिहितो शिवाजी महाराजांना २० ते २५ लाख रुपये मिळाले होते, अनेक हिरे, माणिक, रुबी, emrald, सोनं, चांदी असा बरंच जड जवाहीर त्यांना मिळालं. विराजी वोरा आणि हाजी जाहिद बेग च्या घराला खणत्या लागल्या होत्या आणि भरपुर धन या दोघांच्या घरून मिळाल होत. फक्त वीरजी वोराच्या घरातून त्यांना ५०००० पौंड sterlings मिळाले असं लिहिलं आहे. 

Gary नावाच्या अधिकाऱ्याने Earl of Marlborough लिहिलेल्या परतात शिवाजी महाराजांना एकूण १ कोटी रुपयाची धनराशी या मोहिमेतून मिळाली असं लिहिलं आहे. इतर पुरावे पण जवळ जवळ एवढाच आकडा सांगतात. 

९ तारखेला पहाटे शिवाजी महाराज सैन्यासह सुरतेच्या बाहेर पडले. डचांनी आपला एक भारतीय कारकून याची माहिती काढायला पाठवला. तो एका फकिराचा वेष घेऊन पूर्ण शहरात फिरून आला, शहराच्या बाहेर मराठी सैन्याचा तळ पडला होता. तो तिथे जाऊन आला आणि परत येऊन त्याने सांगितलं कि मराठी सैन्य आता सुरत शहरात नाही आणि त्यांचा तळ शहराच्या बाहेर पडला  आहे, त्यांच्या तळात तंबू लागले नाही, तो म्हणतो मी स्वतः शिवाजी महाराजांना झाडाखाली बसलेलं बघितलं, त्यांना ऊन लागू नये  म्हणून वर दोन झाडांना फक्त कापड बांधलं होतं. 

Volquard Iversen लिहितो "With immense booty he took his departure saying 'I have long since wished to pull Aurangzeb's beard and now my wish is fulfilled".


एवढी संपत्ती घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परत गेले. शाईस्ताखानाने(शाहिस्तेखानाने)म्हणजेच मोगलांनी जे स्वराज्याचे नुकसान केले होते ते शिवाजी महाराजांनी भरून काढले... ते ही मोगलांच्या मुलुखात ३०० KM आत धाड घालून....! 

शत्रूच्या मुलुखात धाड घालणे आणि संपत्ती लुटणे हे काही फक्त शिवाजी महाराजांनीच केलं असं नाही. इतिहास वाचला तर असा घडलेलं पदोपदी दिसून येतं. मुहंमद गझनी ने २१ वर्षात भारतावर १७ धाडी घातल्या आणि अगणित संपत्ती लुटली. त्याने तर इथल्या लोकांना गुलाम बनवून नेलं. अल-बिरुनी, लिहितो  "Mahmud of Ghazni has completely destroyed the prosperity of India."

औरंगजेबाने १६५७ मध्ये बिदर(बीदर) म्हणजे कुतुबशाहाचे श्रीमंत ठाणे होते  ते लुटले  आणि १२ लाख रुपये रोख आणि ८ लाख रुपयांचे शस्त्र लुटले. 

अलाउद्दीन खिलजी ने देवगिरी ला असं लुटलं के देवगिरी कधीच त्या धक्यातून स्वतः ला सांभाळू शकली नाही. 

प्रबळ राज्य उभं करायला प्रबळ संपत्ती लागते. आणि स्वराज्य व्हावे हि तो श्रींचीच इच्छा होती !


Saturday, April 13, 2024

Rashtrakut

 Did you know:

Large states were formed in north India and in Deccan between 750 CE and 1000 CE and one of the prominent among those were Rashtrakuts who ruled Deccan and often controlled territories in south and north India. 

It was founded by Dantidurg with its capital at Manykhet, more popularly known as Malkhed near Solapur in Maharashtra.

There were other two empires who made a big impact during that period, The Pala empire who dominated Eastern India and The Pratiharas who dominated western India and upper Gangetic valley.

Of these three emires, Rastrakutas lasted the longest. It wasn't not just the strongest empire of that time but also served as the bridge between and north and south India's economic and cultural harmony.

Probably 3 most powerful kings of Rastrakuta were Govinda III, Amoghavarsha and Vallabhraja (Balhara).

al-Masudi who visited India at that time said Vallabhraja is the greatest king of India and most other Indian rulers accepted his suzerainty.

The Rashtrakuta reign lasted for almost 200 years. Art flourished during their reign. The famous Kailash Mandir at Ellora (Verul) is built by Krishna I.

The directly administered areas in Rashtrakuts were divided as Rashtra (province), visaya (district) and bhukti (town). The head of Rashtra was called as Rashtrapati.

Friday, April 12, 2024

शिवजन्म

 

शिवाजी महाराजांचा जन्म इंग्लिश कॅलेंडर नुसार १९ फेब्रुवारी १६३० ला झाला शके १५५१, फाल्गुन वद्य ३ ला

शिवाजी महाराज जयंतीच महत्व आणि गांभीर्य कळायला आपण त्याला ४ टप्प्यात बघायला हव. १. शिवाजी महाराज जन्मायला येण्या आधीचा काळ . २. शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हाची परिथिती ३. शिवाजी महाराजांचं कार्य ४. आणि त्या कार्याचे  परिणाम. 

शिवाजी महाराज जन्मायला येण्या आधीचा काळ 

महाराष्ट्रात हि परिस्थिती पूर्वीपासून अशीच होती असा नाही पण इ.स. १२९३ ला अलाउद्दीन खिलजी विंध्याचल ओलांडून देवगिरी वर चाल करून आला, तेव्हा राज्य होत यादवांच आणि त्याने यादवांचा राजा रामदेव रायाचा पराभव केला. तेव्हा पासून महाराष्ट्रवर आणि त्याच्या रयतेवर पारतंत्र्याचे ढग जे आले ते जवळ जवळ ३००/३५० वर्ष गेलेच नाहीत. 

१३२० पर्यंत खिलजी घराणे नंतर १३४७ पर्यंत तुघलख, १५२६ पर्यंत बहमनी, बिदर ला १५९२ पर्यंत बरीदशाही, वर्हाडला १५७२ पर्यंत इमादशाही, अहमदनगरला १६३३ पर्यंत निजामशाही, विजापूरला आदिलशाही, आणि मघाशी सांगितल्या प्रमाणे उत्तरेत मोगल तर होतेच. 

महाराट्रात आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला जी हिंदूंची राज्य होती तिला एक एक करून संपण्याचा प्रयत्न या सगळ्या सुलतानांनी  केला. विजयनगरचे साम्राज्याशी बहमनी सल्तनतीचे नेहमी युद्ध सुरु असायचे. बहमनी सल्तनतीत इ.स. xxxx  मध्ये फूट पडली व तिथें ५ नवीन सुलतान आले. शेवटी इ.स. xxxx मध्ये निजामशाही ने राक्षतागडीच्या युद्धात विजयनगर राज्याचे पूर्ण पारिपत्य केले आणि  विजयनगरचे एवढे भव्य साम्राज्य लयास गेले. 

जसे दक्षिणेत सुलतानाचे राज्य सुरु होते तसेच युरोप मधून आलेल्या वसाहती पण होत्या. ए.स. १४९७ ला वास्को द गामा ने cape of  good hope ला वळसा घातला आणि तो कालिकत (आजचे kozikode) ला पोचला. हळू हळू करत त्यांनी हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर अनेक वसाहती केल्या. एत्तद्देशीय लोकांचा छळ करणे, धर्मांतर करणे, सण साजरे न करू देणे, मंदिरे पडणे इ. गोष्टी केल्या. पोर्तुगूइसांसारखे आरमार व सामर्थ्य कुठल्याही तेव्हा च्या राजा कडे नव्हते म्हणून त्यांना आळा घालणे फार कठीण कर्म होत. समुद्रात त्यांच्या परवानगीशिवाय जहाज नेणे शक्य नव्हते. पोर्तुगीझांचे परवाने त्याकरिता लागत, त्याला kartaz म्हणत. ज्याचं कडे kartaz नाही त्याचे जहाज जप्त होत असे नाही तर नष्ट होत असे. 

शेवटी मोगल आणि आदिलशाहीने मिळून १६३३ ला निजामशाहीच संपविली आणि महाराष्ट्र च्या भागात जास्त करून राज्य सुरु झाले आदिलशाहीचे व थोड्या प्रमाणात मोगलांचा मुलुख पण होता. 

शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हाची परिथिती

शिवाजी महाराज जन्मले तेव्हाची मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती फार चांगली नव्हती. जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा या भागात राज्य होतं विजापूरला आदिलशाह, भागानगरला कतुबशाह, अहमदनगरला निजामशाह (जी जवळ जवळ संपली होती). आणि दिल्लीतला मोगल बादशाह तर संबंध महाराट्र आणि महाराष्ट्राचा दक्षिण भाग कधी घेतो याच्या प्रयत्नात होता. 

एवढं सगळं होत असतांना कुठल्याच माणसाने एत्तद्देशीय लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. इथल्या हिंदूंच्या रयतेवर संवत नाही असे अत्याचार सुरु होते. धर्म, संस्कृती, कला इतकाच काय तर रोजचं जगणं सगळंच संकटात होतं. या शक्त्यानं विरुद्ध तलवार उपसायला कोणीच तयार नव्हत. जे सुरु होतं ती जगण्याची पद्धत म्हणून जवळ जवळ स्वीकारली गेली होती. 

२५ जुलै १६२९ ला जिजाऊ साहबांचे वडील लखुजी जाधवराव त्यांच्या ३ मुलांसह अचलोजी, राघोजी व यशवंतराव यांच्या बरोबर दौलताबाद किल्ल्यावर निजामशाह ला भेटायला गेले, ते निजामशाहीच्या सेवेतच होते. भेट ठरलीच होती पण काही इतर सरदारांनी बादशाह चे कान भरले असावेत. लखुजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र दरबारात पोचल्यावर अचानक सपासप तलवारी उपसले गेल्या आणि जिजाऊ साहेबांचं महेर कापून काढण्यात आले. शिवाजी महाराज जन्मायच्या जवळ जवळ ७ महिने आधी. मोठ्या मोठ्या सरदारांची हि परिथिती होती तर सामान्य रयतेचे काय हाल होत असतील विचार करा. 

असा काळ सुरू असतांना शके १५५१, फाल्गुन वद्य ३ ला, शुक्लनाम संवत्सरात, शुक्रवारी, हस्त नक्षत्रावर, शिशिर ऋतूत, सिंह लग्नावर, कन्या राशीत शिवनेरी गडावर जिजाऊ साहबांच्या उदरी पुत्ररत्न जाहला आणि त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी. 

शिवाजी महाराजांचं कार्य 

१९ फेब १६३० लाशिवाजी महाराजांचा जन्म झाला, अवघ्या १८ वर्षांचे असतांना आदिलशाही सरदाराला युद्धात हरवले, १६५६ ला जावळी केली, १६५६ ला रायरी घेतला, १६५६ ला प्रतापगडाचे बांधकाम सुरु केले, १६५७, दंड राजपुरीच्या मोहीम काढली व सिद्दी ला नमवलं, १६५७ ला कल्याणभिवंडी, १६५८ च्या जानेवारीत माहुली किल्ला घेतला, १५५९ ला अफझल सारखा शत्रू मारला आणि पुढच्या १८ दिवसात प्रतापगड  ते पन्हाळगड  सगळे किल्ले जिंकले,  मोगल सरदार वर १६६३ शाईस्ताखानावर अकस्मात छापा घातला. औरंजेबाने रागावून शाईस्ताखानाची ट्रान्सफर बंगाल ला केली. मोगलांचे ठाणे सुरते वर एकदा नाही २द चाल केली (१६६४ आणि १६७०) पुरंदरच्या तहात बरच किल्ले द्यावे लागले पण ते सगळे लवकरच जिंकून घेतले व अजून किती तरी नवीन बांधले व जिंकले. स्वतःचं आरमार बांधलं, व सागरी किल्ले बांधले, सागराची आणि navy चे महत्व जाणणारा हे एकच राजा त्याकाळातला. मी म्हणाऱ्या जंजिरेजर सिद्दी ला आळा घातला. इंग्रज, portuguese अनु इतर परदेशी वसाहतींवर वाचक बसवला. अनेक शतकानंतर महाराट्राला सार्वभौम राजा मिळाला, ६ जून १६७४ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. १६७७ आपल राज्य जिंजी म्हणजे आजचे चेन्नई पर्यंत गेले, १६७८ ला कोप्पळ चा किल्ला घेतला, १६८० खांदेरी आणि उंदेरी ला इंग्रजांचा समुद्रात पराभव केला. एक माणूस किती काम करतो हो? ३० वर्षांची कारकीर्द पण माणूस किती काम करतो? आपल्याला काय गाठायचं यावरून प्रतिकूल परिथितीत पण लक्ष ढळत नाही. म्हणून "निश्चयाचा महामेरू..."असा  त्यांचा उल्लेख होतो. गडकोट, समुद्र तर जिंकलेच पण माणसांची मन पण जिंकली. तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आणि हे सगळं कशा साठी? ना स्वार्थ, ना लोभ, एक माणूस आपलं सगळं आयुष्य जण कल्याणासाठी वेचतो आणि असं काही करून जातो ज्याने पुढचे शाकुनुशतके त्या कर्तृत्वाचे पडसाद या भूमीत, नद्यांमध्ये, समुद्रात, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घूमतात. म्हणून त्याच वर्णनात त्यांचा उल्लेख "श्रीमंत योगी..." म्हणून पण होतो. 

एवढेच काय महाराजनची कीर्ती ऐकून उत्तर प्रदेश मधला कवी इतका मंत्र मुग्ध होतो के तो महाराजांना वर काव्यरूपी जडजवाहिरांची उधळण करतो. 

आणि त्या कार्याचे  परिणाम. 

संभाजी महाराजांच्या वधानंतर, राजाराम महाराज जिंजी ला गेले आणि तिथून त्यांनी मोगलांविरुद्ध लढा सुरु ठेवला. इ.स. १७०० मध्ये राजाराम महाराज गेले. आपलं सैन्य लढतंय, ताराराणी होत्याच पण तस नेतृत्व कोणाच नव्हत. तरीही लोक लढत होते. आपला आयुष्य स्वराज्यावर ओवाळून टाकायला मागे पुढे बघत नव्हते. कशा मुळे होत होत हे सगळं? शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामनात स्वाभिमान जागा केला होता. प्रत्येक माणसाच्या मनाचे गडकोट केले होते, छातीची तटबंदी आणि भरभक्कम खांद्यांचे बुरुज केले होते. 

मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तो याचाच परिणाम आहे, दिल्ली ची सत्ता गुढग्यावर अली तो याचाच परिणाम आहे, १८५७ ला एक फॉर्मल सत्तांतर झाल ते मोगल बादशाह काहून इंग्रजांकडे पण खरा बघायचं झाला तर जो पर्यंत मराठी सत्ता होती तो पर्यंत इंग्रज फार काही करू नव्हते शकले. मराठी माणसाला एक जहागीरदार, वतनदार, इ. गोष्टीं पेक्षा किती तरी पटीने मोठे के ते शिवाजी महाराजांनी. 

आपल्या आजच्या जगण्या वागण्यात शिवाजी महाराजांनी जे तेव्हा केल त्याचे परिणाम आहेत, त्याची फळं आपण आजपण  उपभोगतो. ते राजकारण असो का समाजकारण किंवा नुसता माझ्या सारखा सामान्य माणसाचं अस्तित्व असो. या सगळ्या गोष्टींवर शिवाजी महाराजांच्या करायचा परिणाम झालेला दिसतो. 

शिवाजी महाराजांनी जे केल ते आपण फक्त अनुभवू शकतो, त्याचे वर्णन करणे महा कठीण.

Sunday, February 21, 2016

Estado da India.


  • Vasco da Gama rounded Cape of Good hope and arrived Calicut (Kozhikode) at around 1497.
  • Portuguese drove Arabs out and overthrown the rule of  Zamorin or Samoothiri (Lord of the sea).
  • They also established their colonies at several places on the shore of Indian ocean.
  • The Portuguese colonies stretching from Cape of Good Hope to Macau constituted their Indian empire popularly known as Estado da India. 
  • Portuguese had an absolute control over the vessels which could sail in the Indian ocean.
  • They strictly enforced the rule that all the ships belonging to oriental states had to buy cartazes or permits if they had to sail in the ocean. Even the members of royal families like Mughal Empire, Adilshahi and Kutubshahi sultanates had to buy cartazes.
  • In 1759 their capital was shifted from Old Goa to Panji which was called as Nova Goa.
  • There was almost no naval strength of any major power of this land. Even Mughals, Adilshahi and Qutubshahi had to comply to Portuguese whims.

Sunday, July 22, 2012

Shivaji and Watandar - Part II

Hello again,

As we have seen in the previous part (Part I) that the administration of most of the Watandars of their respective watans was not all that good.
Few of the malpractices of Watandars are -
  •  As the Sultan or Ruler of the jurisdiction hardly interfered in the matters of Watandars and Watandari.  Watandars used to collect exorbitant taxes from the cultivator/farmers.
  • A fixed amount (very little of the amount collected) of the collected taxes were given to the ruler and the remaining was kept by Watandars.
  • They built bastion, castle with the money they extorted from the farmers and posed a serious threat to the existing ruler.
  • In Sabhasad Chronicle it is mentioned about watandars that - ये जातीने पुंड होऊन देश बळकाविले .
Shivaji Raja was very well aware about the business of these watandars and he was also aware how important it is to curtails their power.
  • There are few evident reforms which Shivaji Maharaja made in the watandari system:
  • As there was negligible interference of the Sultan or ruler over the watandars and their watandari. Watandars exploited this stance of the ruler and collected heavy taxes from the peasants. This was solely done for the purpose of filling their own pockets. They built huge garrisons with this money they collected from the poor peasants and kept big army.
    1. Shivaji introduced the new policy where he forbade the watandars from directly collecting taxes from the farmers but instead he told watandars to collect their dues/remuneration from the District treasury. Thus, cutting any direct relation of watandar and a farmer. By doing so, he also established a direct link between central government and farmers and gained their confidence.

  • We have seen that watandars used to build bastions, castles, do fortification of the place of their residence, with the money they extorted. Because of these garrisons they became fearless and  used to join the side of enemy during war times.
    1. Shivaji started a new policy and according to his policy, he demolished all the strongholds of these watandars and imposed a new rule by which watandars can not build new garrisons or castle. They should build a house with normal fence and live therein.
  • As we know that watandars used to collect huge taxes and fill their own pockets. Raja Shivaji made it a point that these watandars should not get more than what they deserve.
    1. He imposed a new tax, we can say super tax on the watandars (not on the common man or peasant) which was known as miras patti or sihansan patti. According to the available documents, the rates of this super tax was too high. In one document it is mentioned that miras patti  of 1000 hons (gold coins) was collected from the watandars of Shirwal pargana.
Watandars who do not obey these orders were subjected to a severe punishment. In one such incidence, a watandar known as Khandoji Khopde betrayed Shivaji and joined the army of Afzal Khan against Shivaji. Shivaji got hold of him after the famous battle against Afzal Khan, and carried out amputation of his right hand and left leg.

Shivaji did not uproot the concept of watandar(i) but toned it up in such a manner that it will work effectively towards the well being of cultivators and development of villages/pargana under the watandar. 

Friday, July 13, 2012

Shivaji and Watandar - Part I

Hello again,

Before we start reading about Raja Shivaji and his feeling towards Watandars and Watandari concept, it is important to know what is Watandari and who is Watandar and before we talk about Watandar(i), it essential to briefly discuss about Manasbdar, Jagirdar and so on and that is what we are going to see in Shivaji and Watandar - Part I.
  • Mansabdar - Any leader or officer in the Empire (Mughal, Adilshahi, Qutubshahi even Maratheshai for that matter etc.) is called as a Mansabdar. Mansabdars usually had cavalry and Infantry with them. How much Cavalry and Infantry they could keep was decided by Emperor. Emperor used to decide the other privileges, a mansabdar can have, like permission to attend, 'court or audience hall of the select' (diwan-i-khas), court or audience hall of the common (diwan-i-aam) etc.
  • Any person entitled to above mentioned services (and there are many more) was called as holding a Mansabdari.
  • There were two ways to make payments (their remuneration we can say) to a Masabdar, (1) By Cash and (2) Payment in the form of Jagir or Mukasa.
  • Jagir/Mukasa - is a piece of land may be as small as few hectors or a village or a group of villages bestowed upon a Mansabdar by an Emperor of that region.
  • A Mansabdar to whom a Jagir has been officially assigned (could be on top of the salary) used to collect the different taxes (taxes on crop, import/export etc) from the farmers, merchants etc. to feed his troops, run his household and make some more money of course. Such a Mansabdar is called as Jagirdar. 
  • Watan - if literally translated mean Hometown or Homeland in general. It is again a piece of land but with some special authorities given to its owner.
  • And owners of such a Watan is called as Watandar. They "belonged" to that piece of land. A Watandar could be owner of more than one Watan.
  • Watandar's role was to collect taxes as said above from the peasant and give a portion of it to the Emporer/Ruler under whom that Watan is geographically located.
  • Watandari was a hereditary concept and it was passed on to the eldest son, or it could be divided among the children. But it was strictly contained in the family.
  • The most important salient feature of the Watandari is that, even if the Ruler of the area under which the Watan is situated changes, may be as a result of war and victory of the other person or as a result of treaty, "Watandar" remains the same and his/her Watandari remained intact.
  • So, Watandars were least bothered about the outcome of war or change in the rule and because of this they became less patriotic, as their Watan was already carved out of the territory under war. Most of the Watandar's only motive was to join the side of that ruler, who is more powerful and the one who will be providing more favors (may be more monitory favors or favors in the form of additional Watan).
  • That said, they remained the most unreliable element of the society, especially during war times.
  • And because of their growing power and in turn whims, they used to carry many atrocities on the common man under his territory, like imposing huge taxes, looting them for their own greed and even raping and molesting the young girls of the town. 
  • They mostly behaved like king of their region. But most of the time their behavior was like a goon or a gangster who became serious threat to the existing ruler of that region.

Thursday, July 5, 2012

What is Mudra, Shikka-Mortab?

Original Letter of Raja Shivaji
with Shikka and Mortab
Mudra (मुद्रा) - Seal or the very brief introduction of the person and his designation. Usually it is seen that the text on the seal is little poetic, mostly in Sanskrit or in Arabic.

Shikka (शिक्का) - Principal or opening seal - 

  • Raja's or King's seal is found at the top-center of the (start) letter.
  • Minister's (Prime?) or Peshwa's seal is usually found in the left margin, in the middle of the letter.

Mortab (मोर्तब) - Closing Seal - 

  • Found at the end of last line of the letter -
    • Closing seal indicates that nothing can be written after the closing seal is marked. The only thing which is valid, is between the opening and the closing seal.
    • Anything written after the closing is seal is considered as forgery and invalid.
    • Opening and closing seals can be considered as the virtual boundaries of the letter.
Few examples of seals - 
  • Mudra of Shivaji Maharaja - 
प्रतिपचंद्रलेखेव वर्धीष्णुर्विश्ववंदिता । शाहसूनोः शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते ।।
Like the crescent of the new moon which grows day by day, the one which has great respect towards the life and the people, this seal of Shivaji, Shahaji's son, live, in the heart of the masses.
  •  Mudra of Shamraj (Nilkantha?) -
श्री शिवनरपती हर्षनिदान, सामराज मतिमत प्रधान.

  • Mudra of Moreshwar (Moropant pehwa?) -
  1. श्री  शिवराजेंद्र हर्षनिदान ।। त्र्यंबकसुत मोरेश्वर मुख्यप्रधान ।।
  2. श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर.

  • Closing Seal - 
  • मर्यादेयं विराजते - This is the end (of the letter)
  • लेखन सीमा -  Letter ends here.
Similarly, the Mudras (Seal) of Sambhaji Maharaja and Rajaram Maharaja, elder and younger son of Shivaji Maharaj respectively, are available. Both are in Sanskrit.